जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची रचना
 
महानगरपालिका क्षेत्र
अध्यक्ष पोलीस आयुक्त
सदस्य सचिव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद )
विभाग नियंत्रक, राज्य परीवहार महामंडळ
मुख्य अधिकारी, नगर परिषद
अध्यक्षांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी
जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती
अध्यक्ष पोलीस अधिक्षक, ग्रामीण
सदस्य सचिव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
सदस्य आयुक्त, महानगरपालिका किंवा त्यांचे प्रतिनिधी
व्यवस्थापक, शहर बस सेवा
शिक्षणाधिकारी (जिल्हा परिषद) / महानगरपालिका
अध्यक्षांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी
शालेय परिवहन समिती
अध्यक्ष मुख्याध्यापक / प्राचार्य
सदस्य पालक संघाचा प्रतिनिधी
पोलीस विभागाचा प्रतिनिधी
प्रादेशिक परिवहन विभागाचा मोटार वाहन निरीक्षक
शिक्षण निरीक्षक
बस कंत्राटदराचा प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी